Surprise Me!

टायटॅनिक जहाजातल्या पत्रा ने मिळवून दिले कोटी रुपये | Titanic

2021-09-13 1 Dailymotion

टायटॅनिक जहाजातल्या पत्रा ने मिळवून दिले कोटी रुपये <br /><br />टायटॅनिक जहाज आणि त्या मुळे झालेला अनेक लोकांचा मृत्यू ह्या बद्दल सगळ्यांना माहिती करून घ्यायची असते ..त्यातच एक पत्र मिळाले आहे जे एका व्यक्तीच्या शरीरा बरोबर मिळाले होते..ह्या पत्राच्या लिलाव १२६.००० पाउंड मध्ये झाला आहे .<br />हे पत्र होल्व्हरसन नावाच्या व्यक्तीने लिहिले होते जे प्रथम दर्जा मध्ये प्रवास करत होते आणि त्यांनी हे पत्र त्याच्या आई ला लिहिले होते आणि त्यात टायटेनिक जहाज किती सुंदर असून त्यात किती सुंदर सुविधा आहे ह्या बद्दल वर्णन केले आहे आणि त्यात हे हि लिहिले आहे कि जर सगळे ठीक राहिले तर ते लवकरच घरी पोहोचतील..त्यांनी हे पत्र जहाज बुडायच्या एक दिवस आधी लिहिले होते..ते ह्या जहाजात त्यांच्या पत्नी बरोबर प्रवास करत होते त्यांची पत्नी ह्या दुर्घटने मध्ये वाचली होती..ह्या पत्राला मिळालेल्या किमती ला बघून सर्वलोक अतिशय आनंदी आहे

Buy Now on CodeCanyon